Home जळगाव खिर्डीत साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी..

खिर्डीत साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी..

131

रावेर (शरीफ शेख)

तालुक्यातील खिर्डी येथे साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी..

कोरोनाच्या पाश्वभूमीवर सगळेच सण अत्यंत साध्या पध्दतीने साजरे करण्यात येत आहे.दरवर्षी मोठ्या प्रमाणात मिरवणूक व सजीव देखावे करून गावात मोठ्या गाजावाजाने नाग पाटीची पूजा करून मिरवणूक काढण्यात येते परंतु या वर्षी खिर्डी बुद्रुक मध्ये अतिशय साध्या पद्धतीने नागपंचमी सण साजरा करण्यात आला. या उत्साहासाठी भागवत कोळी-रेम्भोटा, मधुकर वाघ,शुभम कोळी,समाधान गाढे, ज्ञानेश्वर कोचुरे, सीताराम वाघ, गोलू थाटे, दिलीप कोळी, कैलास वाघ, करण वाघ, आनंद वाघ, भिका वाघ, अविनाश कोचुरे , अजय कोळी , विशाल जाधव , सूर्यभान वाघ ,सुनील वाघ यांनी परिश्रम घेतले.

कैलास वाघ
नागपाटी व्यवस्थापक ,
कोरोना महामारीमुळे आम्हाला साध्या पध्दतीने नागपंचमी ची नाग पाटी मिरवणूक न काढता साजरी करावी लागली याचे मनात दुःख आहे.