Home विदर्भ फसवणूकीच्या गुन्हयात हवा असलेल्या आरोपीची माहिती देण्याचे आवाहन..!

फसवणूकीच्या गुन्हयात हवा असलेल्या आरोपीची माहिती देण्याचे आवाहन..!

184

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. 10 :- हिंगणघाट पोलिस स्टेशन गुन्हा क्रमांक 2167/2017 अंतर्गत भारतीय दंड विधान च्या कलम 419, 420 , 467, 468, 471 व 34 नुसार अनओळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल आहे. सदर छायाचित्रातील व्यक्ती नागरिकांना दिसल्यास गुन्हयाचे अनुषंगाने हिंगणघाट पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक श्री. बंडीवार यांच्या 9823143528 किंवा सहायक पोलिस निरिक्षक प्रशांत पाटणकर यांच्या 9970652729 दूरध्वनीवर संपर्क साधून माहिती दयावी, असे सहा. पोलिस निरिक्षक प्रशांत पाटनकर यांनी कळविले आहे.