विदर्भ

युवा लॉयन्स ग्रुप चा “एक हात मदतीचा”उपक्रम

Advertisements
Advertisements

मनिष गुडधे

अमरावती – जिल्हा यांच्या वतीने गेल्‍या 24- 03- 2020 पासून कोरोना महामारी व लॉक डाउन च्या काळात निरंतर “एक हात मदतीचा”उपक्रम सुरू आहे. या उपक्रमातून रोज एक हजार गरीब गरजू लोकांना मोफत जेवण वाटप सुरू आहे.

या उपक्रमाला 1-07-2020 रोजी शंभर दिवस पूर्ण झाले. या उपक्रमातून आतापर्यंत 1 लाख गरीब गरजू लोकांना मोफत जेवण वाटप करण्यात आले, या उपक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.ना. यशोमती ताई ठाकूर, मा. श्रीमती प्रितीताई बंड, मा. श्री. तुषार भाऊ भारतीय, मा श्री मिलिंद भाऊ बांबल, मा श्री अशोकरावजी दहिकर, मा. श्री. मिलिंद भाऊ तायडे, मा श्री नानाभाऊ नागमोते, मा. श्री. हरिभाऊ मोहोड मा. श्री.विजय कुमार वाकसे, मा. श्री.मनोहर भाऊ बुध, मा. श्री संजूभाऊ चूनकीकर, मा श्री मिलिंद भाऊ गुडधे, मा. श्री. विशाल भाऊ खडसे, युवा लायन्स ग्रुप चे प्रवक्ते वैभव कुमार निमकर, रोहित भाऊ मोहोळ, पुष्पक शिरसाट, व समस्त युवा ग्रुप महाराष्ट्र राज्यचा मित्रपरिवार पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते….

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

अकोला जिल्ह्यात प्रसूती झालेल्या महीलेला व तिच्या बाळाला उपचारासाठी चक्क बैलगाडीतून करावा लागला प्रवास…  

    अकोट. देवानंद खिरकर स्वातंत्र्याला ७४ वर्ष उलटली मात्र गावखेड्यातील वाहतूक परिस्थिती अजून हि ...
विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...
विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...