Home विदर्भ अकोट नगर परिषद कार्यालयात सॅनिटायझर रूम ची व्यवस्था ,

अकोट नगर परिषद कार्यालयात सॅनिटायझर रूम ची व्यवस्था ,

25
0

*अकोट नगर परिषद कार्यालयात सॅनिटायझर रूम ची व्यवस्था*

देवानंद खिरकर ,

अकोट
सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नगर परिषद अकोट येथे करोना आपत्ती मुळे अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणारे अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तसेच अत्यावश्यक कामासाठी कार्यालयात येणारे नागरिक यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नगर परिषद अकोट मुख्याधिकारी श्री दादाराव डोल्हारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सॅनिटायझर रूम ची व्यवस्था कार्यालयाच्या दर्शनी भागात करण्यात आली आहे. सॅनिटायझर रूम ची संकल्पना राबविण्याकरिता अभियंता रोशन कुमरे आरोग्य पर्यवेक्षक चंदन चंडालिया, आर्किटेक रवी पवार व आरोग्य विभाग कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Unlimited Reseller Hosting