Home यवतमाळ नाना – नानी पार्क मध्ये वृक्षारोपण संपन्न…!

नाना – नानी पार्क मध्ये वृक्षारोपण संपन्न…!

393

यवतमाळ – दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यशस्विनी सामाजिक शैक्षणिक संस्था आणि यशस्वीनी योगा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रूक्षारोपनाचा कार्यक्रम नाना – नानी पार्क मध्ये संपन्न झाला.

तसेच यावेळी अध्यक्ष पल्लवी कांबळे , उपाध्यक्षा भागीरथी गुरदे यांच्या हस्ते वृक्षारोपण समारोह पार पडला.  वृक्षारोपणाच्या यशस्वीतेसाठी योगाच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी
रेखा गुजर , शुभांगी पवार , भावीका मीरा गणोरकर , रेखा चातारकर , सुनीता पोपटकर ,  नंदा वाकोडे , कमल कांबळे , पुष्पा शेळके, नीशा सवाई , शालीनी पाटील , संगीता धवने विशाखा गजभिये , ज्योती वानखेडे , गिरीजा नगराळे , सुजाता नगराळे , फूलमाळीताई वैशाली मोकळ्कर , अणीता घायवान , काळपांडे ताई , मीरा वीर लीना वीर बारी ताई सोनोने , सुरेखा मनवर , गुजराती राठीताई वानखेडे ताई , संगीता राऊतसह प्रामुख्याने सर्व महिला कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.