
संचालक मंडळाचा बोगस कारभार
मनीष शिरभाते
यवतमाळ – दिग्रस येथील काही पतसंस्था रडावर तत्कालीन व्यवस्थापकाने केली जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे पुरावा सहित केली तक्रार कार्यवाही तक्रार अध्यक्षा नामधारी धनी चे कारभारी , दिग्रस येथील एका पतसंस्थेत बोगस कारभार सुरू असून 2017 ते 2021पर्यंत बोगस कर्ज प्रकरणे असून व्यवस्थापक यांना दंबावात ठेऊन तत्कालीन व्यवस्थापकाने तक्रार केल्याचे दिसून येत आहे त्याच्या कडे बोगस कर्ज प्रकरणाचे खाते उतारा असून ते सुधा दाखल केले आहे. ते पतसंस्था रडारवर असून 2017 ते 2021पर्यंत चाचणी लेखा परीक्षण मागणी केली असून यात लेखापरीक्षण यावर सुद्धा कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन jdr अमरावती यांना दिले आहे. असे हा विनोद पतसंस्थेच्या हिताचा आहे की नाही तपासणी नंतर कडू शकते











































