Home नांदेड सारखणी येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी.

सारखणी येथे संत सेवालाल महाराज जयंती साजरी.

405

 

प्रतिनिधी : मजहर शेख, नांदेड

नांदेड/सारखणी,दि : १६ :- येथे वसंतराव नाईक चौकात संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते विशाल जाधव,उपसरपंच अंकुश जाधव, शिवसेना युवा नेते सचिन नाईक,आशिष राठोड, निलेश चव्हाण,शंकर महाराज, गजानन मिसेवार,सचिन जाधव, याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी यावेळी शिवसेनेचे युवा नेते सचिन नाईक यांनी तरुण वर्गांना संत सेवालाल महाराज या विषयी जीवन चरित्रावर प्रकाश टाकला तर विशाल जाधव यांनी यांनी आपलेही मनोगत व्यक्त केले यावेळी गावातील तरुण वर्ग व ज्येष्ठ नागरिक आदींची उपस्थिती होती.