
यवतमाळ / बोरीअरब
लाडखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागात गेल्या जानेवारी च्या शेवटच्या आठवड्यात एकुण 3 डेट बॉडी सापडल्या या मध्ये लासिना या भागात एका किराणा दुकानदार याचा खून झाल्याचा स्पष्ट झाला होत.
त्या नंतर पाथ्रड देवी येथे असलेला धरण अर्थातच गोखी प्रकल्प येथे जानेवारी च्या शेवटच्या दिवशी सुध्दा
धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेह धरणात फेकला
मृतक आठ दिवसांपासून होता बेपत्ता अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा लाडखेड पोलिसांपुढे तपासाचे आव्हान
पुढे ठाकले आहे. लाडखेड पोलीस स्टेशन मध्ये नविन ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले चालत असले तरी मात्र उपनिरीक्षक यांना सर्व काही माहिती असते अशी चर्चा सध्या सूरू आहे.
लोकसंख्या मध्ये फक्त दोनच बीट मोठे –
बोरी अरब सर्वात जास्त लोकसंख्या असलेला लाडखेड पोलीस स्टेशन मध्ये असुन त्या नंतर चौकी महागाव कसबा आहे. या मध्ये बोरी अरब येथे अवैध धंदे सुरूच असुन महागाव बीट मध्ये अवैध रेती उत्खनन सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी सह जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आढावा घेउन लाडखेड पोलीस स्टेशन चा कारभार जाग्यावर आणावा अशी रंगतदार चर्चा सुरू झाली आहे.











































