Home विदर्भ चांदुर रेल्वे तालुक्यातील दिघी कोल्हे ते सातरगाव पांदन रस्ता असुरक्षित

चांदुर रेल्वे तालुक्यातील दिघी कोल्हे ते सातरगाव पांदन रस्ता असुरक्षित

381

चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी निखिल वाहणे

अमरावती – दिघी कोल्हे ते सातरगाव पांदन रस्त्यावरील शेत शिवारात जाण्याकरिता व्यवस्थीत रस्ता नसल्याने शेतकरयांना शेती कामा करीता मोठी कसरत करावी लागत आहे.
रस्त्याकरीता खुप वेळा पदाधिकार्यांना सांगुन देखील त्यावर अजुन देखील काहीही उपाय योजना केल्या नाहीत.
या रस्त्यावर खाली बैलगाडी फसते तर फवारणी करण्याकरिता ड्राम ने पाणी न्यावे कसे या चिंतेन शेतकरी आहे..