Home मराठवाडा बाबो ! … उंदराने सोयबीन खाल्ले तर त्याच्या पोटातुन सोयबीनचे झाड उगवले

बाबो ! … उंदराने सोयबीन खाल्ले तर त्याच्या पोटातुन सोयबीनचे झाड उगवले

628

जालना – लक्ष्मण बिलोरे

ऐकावे,पहावे ते नवलच कुठे,कधी काय होईल याचा नेमच नाही.कृषी विद्यापीठात बीजप्रक्रिया एवढी जबरदस्त केली जात आहे.महीनाभर पाऊस नसतानाही पिकं उभी आहेत.इथं पर्यंत ठिक आहे.पण उंदराने गिळंकृत केलेलं सोयाबीन टर्रर्र फुगून त्याच्या पोटातून सोयाबीनचे झाड उगावे हे मात्र नक्कीच थक्क करून सोडणारे आहे.सदरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा प्रकार कुठला आहे.कुणाच्या शेतातील आहे या बाबतीत खुलासा मात्र पोष्ट कर्त्याने केलेला नाही.