Home विदर्भ अमरावती रेस्टारंट हॉटेल व बार मालकांचे आंदोलन जिल्हाधिकार्‍यांना दिल्या बार हॉटेलच्या चाब्या.

अमरावती रेस्टारंट हॉटेल व बार मालकांचे आंदोलन जिल्हाधिकार्‍यांना दिल्या बार हॉटेलच्या चाब्या.

212

मनिष गुडधे

राज्य सरकारने कोरोना बाधीत रुग्णांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यांसाठी स्थिथीलसह नवे निर्बंध लागू केले असले तरी. अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रेस्टॉरंट हॉटेल व बार यांच्या वेळेबाबत अन्याय केला असल्याचा आरोप करत वेळ वाढवून देण्यासाठी अमरावती

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत सरकार विरुद्ध निदर्शने केली व जिल्हाधिकारी पवनित कौर यांच्याकडे हॉटेल व बार चाब्या जमा करत धरणे आंदोलन सुरु केले कोरोनामुळे दीड वर्षापासून होटल व्यवसाय ठप्प असल्याने हॉटेल व बार मालकाचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे सकाळी 10 ते रात्री 11 या वेळेत दरम्यान रेस्टारंट हॉटेल व बारला परवानगी देण्याची मागणी यावेळी बार रेस्टारंट हॉटेल मालकाकडून करण्यात आली.