Home जळगाव जळगाव अलहिरा उर्दू प्राथमिक शाळेत तांदूळ वाटप

जळगाव अलहिरा उर्दू प्राथमिक शाळेत तांदूळ वाटप

145

प्रतिनिधी ज़ैनूल आबेदिन शाह

जळगाव – शासने शाळांना विध्यार्थंना पोषण आहाराचे तांदूळ वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अलहिरा उर्दू प्राथमिक शाळा मेहरूण, जळगाव या शाळेत विध्यार्थंना व त्यांचे पालकांना तांदूळ वाटप करण्यात आले. या वेडी अलहिरा उर्दू प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक गुलाम मो. फजलुर रहेमान यांचे हस्ते सोशल डीस्टंसिंगसह शासनाच्या नियमांचे पालन करून शालेय पोषण आहारचा अंतर्गत तांदूळ वाटप करण्यात आले. या प्रसंगी शाळेचे शिक्षक वर्ग जैनुल आबेदिन, हकीम, शमशोद्दीन, परवेज, शिक्षिका निकहत आदी उपस्थित होते.