Home विदर्भ शेतकऱ्याचे नुकसान भरपाई चे पैसे वाटप करण्यात वन अधिकार्‍यांचे दिरंगाई

शेतकऱ्याचे नुकसान भरपाई चे पैसे वाटप करण्यात वन अधिकार्‍यांचे दिरंगाई

24
0

कोरपना प्रतिनिधी

चंद्रपुर – कोरपना तालुक्यातील प्राण्यांनी शेतकऱ्याच्या शेतमालाचे नुकसान केल्याचे अनेक शेतकरी असून या शेतकऱ्यांना अजून पर्यंत नुकसानभरपाई वन विभागाकडून मिळाले नाहीत अनेक महिन्यापासून शासनाने वन विभागात शेतकऱ्याचे नुकसान भरपाईचे पैसे दिले आहेत मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकऱ्याचे नुकसान होते पैसे जमा केले नाहीत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ओरड केली आहेत हे पैसे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जमा करण्यात यावे अशी मागणी खरे ठरले आहेत करिता शेतकऱ्यांच्या पैशांमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई करू नयेत त्यांच्या अनेक तक्रारी आता नाहीत वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत वन सरीत वन विभागाचे अधिकारी चंद्रपूर येथून ये जा करत असतात मात्र त्यांच्या डाऊन’मुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना तसेच कार्यालयीन काम करिता अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहेत वन विभागात शासनाने अनेक कामे दिली असता नाहीत त्या कामांमध्ये वनविभागाचे अधिकारी कामचुकारपणा करत असल्याचे चित्र कोरपना तालुक्यात पहावयास मिळत आहेत तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहेत.

Unlimited Reseller Hosting