Home जळगाव उद्यापासून जळगाव जिल्हा लॉक डाऊन होणार!जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळल्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

उद्यापासून जळगाव जिल्हा लॉक डाऊन होणार!जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळल्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

44
0

शरीफ शेख

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी आज जळगाव जिल्हा दि 23 मार्च लॉकडाउनचे आदेश काढले आहेत. हे आदेश मात्र जीवनावश्यक वस्तू व सेवा भाजीपाला औषधालय यांना लागू राहणार नाही.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात उद्या, दिनांक 23 मार्चपासून सोने-चांदीचे दुकाने, खेळण्याची दुकाने, हॉटेल, सर्व ढाबे, इलेक्ट्रॉनिक दुकाने, झेरॉक्स दुकाने, फोटो स्टुडिओ, खाद्यपदार्थांच्या गाड्या, वडापाव अंडा बिर्याणीच्या गाड्या, आईस्क्रीम पार्लर, आईस कँडीची दुकाने, ब्युटी पार्लर, सलूनची दुकाने,वॉटर पार्क, खेळाची ठिकाणे, फटाका दुकान इतर तत्सम दुकाने दिनांक 23 मार्च पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. हे आदेश जीवनावश्यक वस्तू औषधालय भाजीपाला अंत्यविधी यांना लागू राहणार नाही.*उद्यापासून जळगाव जिल्हा लॉक डाऊन होणार!*

जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळल्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी आज जळगाव जिल्हा दि 23 मार्च लॉकडाउनचे आदेश काढले आहेत. हे आदेश मात्र जीवनावश्यक वस्तू व सेवा भाजीपाला औषधालय यांना लागू राहणार नाही.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात उद्या, दिनांक 23 मार्चपासून सोने-चांदीचे दुकाने, खेळण्याची दुकाने, हॉटेल, सर्व ढाबे, इलेक्ट्रॉनिक दुकाने, झेरॉक्स दुकाने, फोटो स्टुडिओ, खाद्यपदार्थांच्या गाड्या, वडापाव अंडा बिर्याणीच्या गाड्या, आईस्क्रीम पार्लर, आईस कँडीची दुकाने, ब्युटी पार्लर, सलूनची दुकाने,वॉटर पार्क, खेळाची ठिकाणे, फटाका दुकान इतर तत्सम दुकाने दिनांक 23 मार्च पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. हे आदेश जीवनावश्यक वस्तू औषधालय भाजीपाला अंत्यविधी यांना लागू राहणार नाही.

Unlimited Reseller Hosting