
यवतमाळ – कारेगाव शिवारात गुप्तधन शोधण्यासाठी जादूटोण्याचा अवलंब करणाऱ्या 6 जणांविरुद्ध वडगाव ( जंगल ) पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई दिनांक 25 एप्रिलच्या मध्यरात्री रात्रगस्ती दरम्यान उघडकीस आली.



You cannot copy content of this page
