रायगड

विध्यार्थीनि प्रयत्नांची कास धरावी – भाई सुरेश पाटील

Advertisements

प्रतिनिधी – चिरनेर

साहसी लोकांना भाग्य नेहमीच साथ देत असते म्हणजे विध्यार्थी नि या प्राथमिक दशेत जर खूप खूप कस्ट मेहनत आणि प्रयत्न ची पराकाष्ठा केली तर नक्किच हा आमचा आश्रम शाळेतील विध्यार्थी या देशातील उत्तम प्रकारच्या शासकीय सेवेत दाखल होऊ शकतो असे प्रतिपादन सेकंडरी स्कूल चे चेअरमन भाई सुरेश पाटील यांनी केले श्री स्वामी समर्थ मंडळ वैराग संचलित प्राथमिक आश्रमशाळा चिरनेर येथे सकाळी विज्ञान महोत्सव उदघाटन सोहळा वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण श्री जगदीश कुलकर्णी यांच्या हस्ते झाला व सायंकाळी विविध गुणदर्शन आणि वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर सालाबाद प्रमाणे आयोजित करण्यात आला होता .

शाळेतील सर्व मुलांनी महत्वाचा सहभाग दर्शविला वार्षिक शिक्षण व क्रीडा मध्ये विशेष नैपुण्य मिळविलेल्या विध्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं.
विविध गुण दर्शन व पारितोषिक वितरण सोहळा श्री स्वामी समर्थ मंडळ वैराग संचलित प्राथमिक आश्रम शाळा चिरनेर सदर कार्यक्रम प्रसंगी सुरेश भाई पाटील चेअरमन
सेकंडरी स्कूल, शुभांगी ताई पाटील उपसभापती पंचायत समिती उरण,बाजीराव परदेशी जिल्हा परिषद सदस्य,अलंकार परदेशी,संतोष चिर्लेकर सरपंच चिरनेर,आप्पासाहेब मोरे मुख्याध्यापक आश्रमशाळा चिरनेर,संजय पांडा हेड aurity asurance Tata, अनिल मलमे साहेब gpts बोकडवीरा उरण ,पी एल गायकवाड़ मुख्याध्यापक सावळे विद्यालय वाघमारे H I Lचे हिंदी अधिकारी सतीश मोरे अधीक्षक निवास गावंड सर सुयश क्लासेस अध्यक्ष महेश म्हात्रे सर प्रशांत पाटील सामाजिक कार्यकर्ते उज्ज्वला मलमे मॅडम अशा प्रकारे विविध गुण दर्शन व पारितोषिक वितरण सोहळा
श्री स्वामी समर्थ मंडळ संचलित वैराग संचलित प्राथमिक आश्रमशाळा चिरनेर

You may also like

रायगड

यू-टयूब चॅनल्स अधिकृत प्रसारमाध्यम नसून केवळ सोशल मिडीया प्लॅटफॉर्म

अलिबाग , जि. रायगड,दि.13 (जिमाका):- काही व्यक्ती अनधिकृतपणे वृत्तपत्रे प्रकाशित करतात व सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ...
रायगड

हाथरस प्रकरणातील आरोपींना फाशी द्या , “शेकाप नेते पंडीत पाटील यांची मागणी”

श्रीवर्धन तहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन….!   उदय वि कळस  –  श्रीवर्धन  उत्तरप्रदेशातील हाथरस येथील सामूहिक ...
रायगड

रायगड जिल्हा नियोजन अधिकारी पदी जयसिंग मेहेत्रे रुजू

गिरिश भोपी –  रायगड जिल्हा नियोजन अधिकारी पदाचा कार्यभार श्री.जयसिंग दत्तात्रय मेहेत्रे यांनी उपजिल्हाधिकारी सर्जेराव ...
रायगड

ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ फुलविण्याचे स्व. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गिरीश भोपी अलिबाग / रायगड , दि.29  – ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी 30 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख ...
रायगड

पनवेल डी.डी. विसपुते बी.एड.महाविद्यालयात “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस उत्साहात संपन्न”

अलिबाग – आदर्श शैक्षणिक समूहाचे, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन, नविन पनवेल व बोर्ड ...