Home बुलडाणा बुलडाणा शहर पोलिस ठान्याच्या ठाणेदार म्हणून सिंघम थानेदार संग्राम पाटिल यांची नियुक्ति...

बुलडाणा शहर पोलिस ठान्याच्या ठाणेदार म्हणून सिंघम थानेदार संग्राम पाटिल यांची नियुक्ति ,

200

 

अमिन शाह

बुलढाणा : दबंग ठाणेदार संग्राम पाटील यांची सायबर सेल पोलीस ठाणे येथून बुलढाणा शहर ठाण्यात नियुक्ती करण्यात आली असून, त्यांची कामगिरी शहरात दमदार राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चिखली पोलीस ठाण्यात आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप पडल्यानंतर ठाणेदार संग्राम पाटील यांची आता बुलढाणा शहरात थानेदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.ठाणेदार संग्राम पाटील हे तत्पूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होण्यास इच्छुक होते.मात्र त्यावेळी सुनिल अंबुलकर हे त्यापदावर नियुक्त झाले. काही दिवसापूर्वी
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांचा दौरा झाला होता. दरम्यान बुलढाणा शहर ठाणेदार रवी राठोड यांची बदली बुलढाणा पोलिस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे.