Home विदर्भ राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री श्री संजय राठोड यांनी दादर चैत्यभूमी येथे...

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री श्री संजय राठोड यांनी दादर चैत्यभूमी येथे उपस्थित राहून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहून अभिवादन केले.

175

या प्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री मा. ना.श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णा दादू बनसोडे , कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलार,सामाजिक न्याय विभागाचे मंत्री श्री संजय शिरसाट,

आमदार महेश सावंत, आमदार संजय बनसोडे,आमदार अमित साटम, आमदार कालिदास कोळंबकर,शिवसेना उपनेते राहुल शेवाळे, रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, प्रधान सचिव सामाजिक न्याय हर्षदीप कांबळे,महाराष्ट्र राज्य त्रिभाषा समितीचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. नरेंद्र जाधव, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, अखिल भारतीय भिक्खू संघ समिती सदस्य पु. भदंत सदानंद थेरो, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, नागसेन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.