Home अकोला एस टी बस धो धो जळाली ,

एस टी बस धो धो जळाली ,

380

अकोला जिल्ह्यातील अकोट पोपटखेड रस्त्यावर आज दुपारी एक एस टी बस जळाली असून यातील सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे ,मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे यात मात्र महा मंडळाचे लाखो रुपायांचे नुकसान झाले आहे ,