
अकोला – असोशिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूज पेपर एडीटीर्स ऑफ पुणे या संघटनेचे संस्थापक पदाधिकारी संतोष हरिश्चंद्र निखारे संपादक, ज्ञानगंगा दीप रा. शेगाव जि. बुलढाणा यांच्या मातोश्री श्रीमती नलिनीताई हरिश्चंद्र निखारे* यांचे अल्पशा आजाराने आज रविवार दिनांक 21 मे 2023 रोजी दुःखद निधन झाले त्यांचा अंत्यष्टी विधी कार्यक्रम शेगाव येथे आज सायंकाळी 5.00 वाजता ठेवण्यात आलेला आहे.
असोशिएशन ऑफ स्मॉल अँड मिडियम न्यूज पेपर एडीटीर्स ऑफ पुणे या संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य कडून भावपूर्ण श्रद्धांजली..!











































