Home मराठवाडा ब्रेकींग न्युज इन नांदेड

ब्रेकींग न्युज इन नांदेड

104

नांदेड , दि.१५ ( राजेश भांगे )
नांदेड जिल्हाधिकारी पदि पी.शिवशंकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांची झालेली नियुक्ती अचानक तडकाफडकीने एकाच दिवसात रद्द करून त्या त्यांच्या जागी नुतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन इटणकर यांची नांदेड जिल्हाधिकारी पदि नियुक्ती करण्यात आली असुन. सद्या ते लातूर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. असे सुत्रांकडुन माहिती देण्यात आली आहे.