Home यवतमाळ जांब -यवतमाळ येथे विदर्भ साहित्य संघाची शाखा स्थापन

जांब -यवतमाळ येथे विदर्भ साहित्य संघाची शाखा स्थापन

162

यातमाळ लगतच्या जांब या ठिकाणी विदर्भ साहित्य संघ नागपूर च्या जांब -यवतमाळ शाखेची स्थापना करण्यात आली आहे. विद्यमान सरपंच सौ.सोनाली पुरुषोत्तम टिचूकले यांची शाखाध्यक्ष,म्हणून तर शाखा उपाध्यक्ष पदी श्री निखिल रमेश आडे,
सचिव म्हणून इंजि.मनोहर शहारे,
सहसचिव,सिनेकालावंत श्री.जनार्धन राठोड तर कोषध्यक्ष म्हणून श्री. अरुण नक्षणे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

कार्यक्रम समिती प्रमुख म्हणून उबुंटू इंग्लिश मीडिम स्कुलच्या प्रचार्य सौ शुभांगी बोरखेडे यांनी जबादारी स्वीकारली आहे.