Home यवतमाळ मनसेतर्फे भव्य दिव्य गरबाचे आयोजन”

मनसेतर्फे भव्य दिव्य गरबाचे आयोजन”

15

“यवतमाळ/ महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष देवा भाऊ शिवरामवार यांच्या संकल्पनेतून पोस्टर ग्राउंड येथे भव्य दिव्य गरब्याचे आयोजन केलेले आहे अनेक कार्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना यवतमाळ जिल्ह्यात सक्रिय असून मागच्या वर्षी प्रमाणे याही वर्षी एक अनोखा उपक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी व मराठी गरबा उत्सव यवतमाळ शहरात पहिल्यांदाच मनसेतर्फे आयोजित करण्यात आलेला आहे उद्या दिनांक 7 ऑक्टोंबर रोजी मनसेतर्फे अमरावती येथील रिल्स स्टार रॅपर यांची कलाची मेजवानीआयोजित केलेली आहे तरी यवतमाळ शहरातील लोकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरिता पोस्टर ग्राउंड येथे आपला सहभाग नोंदवावा

अशी विनंती मनसेचे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा नानवटकर व . मनसेचे शहराध्यक्ष अमित दादा बदनोरे. व इतर मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे