Home जळगाव डॉक्टर अहमद यांना मौलाना आझाद सन्मान पुरस्कार जाहीर

डॉक्टर अहमद यांना मौलाना आझाद सन्मान पुरस्कार जाहीर

305

शरीफ शेख

रावेर , दि. २७ :- जळगाव जिल्ह्यातील
कासोदा तालुका एरंडोल येथील रहिवासी हल्ली मुंब्रा जिल्हा कल्याण येथे वैद्यकीय सेवा देत आहे गरजूंना वैद्यकीय सेवा देऊन सहकार्य करतात तसेच तसेच त्यांची उत्कृष्ट समाजसेवा मुंब्रा व त्यांच्या गावी कासोदा तालुका एरंडोल येथे गोरगरिबांना सेवाही देतात त्यांच्या या उत्कृष्ट कार्याला प्रकाश दायी एज्युकेशन अंड वेल्फेअर सोसायटी मालेगाव जिल्हा नाशिक यांनी त्यांना मौलाना आझाद लोकमित्र सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे हा पुरस्कार 2 फेब्रुवारी 2020 रोजी कासोदा तालुका एरंडोल येथे मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.