शरीफ शेख
रावेर , दि. १२ :- जळगाव मुस्लिम मंच तर्फे सुरू असलेल्या नागरिकत्व कायद्याला विरोध शनिवार हा एकोणिसावा दिवस हा दिवस सुप्रीम एकता मंच यांच्या सक्रिय सहभागाने करण्यात आला.
उपोषणाची सुरवात रागिब यावली यांच्या पवित्र कुराण पठाणाने झाली तर सांगता हनीफ शाह शरीफ यांच्या दुवा ने करण्यात आली
चौकीदार की चाय दुकानाचे उद्घाटन
उपोषणस्थळी चौकीदार की चाय की दुकान हीचे विधिवत उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष गफ्फार मलिक यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी मौलाना आझाद विकास मंच चे करीम सालार, मुस्लिम मंच चे फारुक शेख नियाजली फाऊंडेशनचे अयाज़ अली, शरीफ शाह, सय्यद शाहिद, अन्वर सिकलगर, अजित शिकलगर, अखिल पठाण आदींची उपस्थिती होती.
उपोषणस्थळी खालील प्रमाणे चहा देण्यात आला..
१)काला धन चाय
२)अच्छे दिन चाय
३)मेक इन इंडिया चाय
४)स्टार्ट अप इंडिया चाय
५)मन की बात चाय
६)NRC चाय
७)CAA चाय
८)NRP चाय
९)स्वच्छ भारत चाय
१०)जुमला चाय
अशा प्रकारचा चहा ५६ रुपयात उपलब्द्ध करून देण्यात आला .
यावेळी खालील प्रमुखांनी मार्गदर्शन केले
रागिब ब्यावली ,अकील पठाण, कूटबुद्दीन काजी, अयाज अली, अखिल खान, इमरान खान, उमर याकूब खान, मुकुंद सपकाळे, करीम सालार, प्रतिभा शिंदे व फारुक शेख यांनी मनोगत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
जमशेर खा पठाण, आसिफ पठाण, मोहम्मद आरिफ, अजमल शाह, समीर शेख ,महमूद शाह, कदीर भैया, जफर खान, मुजाहिद खान, अब्दुल कादर, साबिर अली, आयाज अली, शेख इम्रान, आरिफ शेख, रफिक पटेल, सय्यद रजिया बी, हाफिज सय्यद शाहिद, फारुख खाटीक, रफिक पटेल, अश्फाक पटेल, जलीस रहमत,शेख फरहान ,खान जमील, कुरेशी सलीम,जावेद पिंजारी नूरजहाँ बेगम, नजमा बी, सलमा बी ,कनिस बानो ,अफसाना खान, शबाना जावेद, युसुफ अकील, सायमा पटेल, मीना पटेल, रशिदा शाह, शबाना शकील, जायदा सलीम, रुकसाना काज़ी, जुबेदा बी, वहिदा अकील, अब्दुल सहेरा बी ताहेर बी,सायराबी ,सादिक अली, नूरुद्दीन ,सलमा शफिक ,रिया रहना बी जाकिर मुमताज बी, पटेल
यांनी दिले निवेदन
शेख शकील, इम्रान अशपाक खाटीक ,वहीद खान ,जमील बागवान, अकील शाह , नुरजहा पटेल, पठाण, मुमताज अली खान व फारुख मणियार.