विदर्भ

रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृत्यू…!

सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार

रस्ता ओलांडताना मालगाडीने दिली धडक…!!

वर्धा , दि. ११ :- जिल्ह्याच्या पुलंगाव येथील रेल्वे क्रॉसिंगवर रस्ता ओलांडताना मालगाडीने धडक दिल्याने तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.अंकिता गायधने अस मृत तरुणीच नाव असून ही शाळेवरून आपल्या घरी परत जात होती.पुलंगाव येथील रेल्वे क्रॉसिंगवर मालगाडी उभी असल्याने अंकिता तिला ओलांडत होते.मालगाडी ओलांडत असतांना अचानक विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालगाडीने जबर धडक दिलीय.यात तरुणी सायकलसह फेकल्या गेली.या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रवाना केले.

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752