Home मराठवाडा दर्पण दिनानिमित्त युवा शक्ती पत्रकार संघा तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

दर्पण दिनानिमित्त युवा शक्ती पत्रकार संघा तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

68
0

अध्यक्षय अब्दुल कय्युम यांनी केले आव्हान....

अमीन शाह

औरंगाबाद , दि. ०५ :- आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकारीताचे जनक दर्पणकर दिनानिमित्त युवा शक्ती पत्रकार संघा तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम होटल सिटीजन्स खडकेश्वर येथे सकाळी १० वाजता शहरातील जेष्ट पत्रकारांना सम्मानित करण्यात येणार आहे. तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जीवनाबदल मार्गदर्शन करणार आहे तसेच घाटी दवाखान्यात गरीब रूग्णांना बिस्कीट वाटप करणार आहे. रेल्वेस्टेशन येथे वृषरोपण कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या दर्पण दिनानिमित्त शहरातील सर्व पत्रकार बांधवणी उपस्थित रहावे असे आव्हान संघाचे अध्यक्ष अब्दुल कय्यूम,सय्यद मोईन, प्रविण बुरांडे, हफीज अली, शेख हबीब पाशा,हसन शाह, संजय हिंगोलीकर, सय्यद जुबेर, गणेश पवार, मुशाहेद सिद्दीकी, शकील सिद्दीकी, बबन सोनवणे, शकील अहेमद शेख, तौफीक शहेबाज, किशोर महाजन, अनिस रामपुरे, आरेफ देशमुख, इसरार चिश्ती, अथर चिश्ती, मुसा खान, अलीम बेग, वसंत बन्सोडे, शफी मिर्झा, शेख शफीक शेख अजीम, शेख मुकरम आदीने केले आहे.

Previous articleमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिंचा विशेष सन्मान.
Next articleजमिनीच्या वादातून तुंबड हाणामारी एकाचा मृत्यू , अनेक जण जखमी
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here