Home महत्वाची बातमी अखेर आघाडी सरकार चा ठरलं कोणता खाता कोणाला मिळणार

अखेर आघाडी सरकार चा ठरलं कोणता खाता कोणाला मिळणार

158
0

अमीन शाह

उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) : सामान्य प्रशासन,

अजित पवार (उपमुख्यमंत्री ) : अर्थ आणि नियोजन

*शिवसेना*

एकनाथ शिंदे- नगरविकास
सुभाष देसाई – उद्योग
संजय राठोड – वनमंत्री
अनिल परब -परीवहन
उदय सामंत, उच्च तंत्र शिक्षण
आदित्य ठाकरे – पर्यावरण
दादा भुसे – कृषी मंत्रालय
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
संदिपान भुमरे- रोजगार हमी
शंकर गडाख- जलसंधारण

*राष्ट्रवादी काँग्रेस*

अजित पवार -अर्थ मंत्री
अनिल देशमुख – गृह मंत्री
छगन भुजबळ – अन्न नागरी पुरवठा
जयंत पाटील- जलसंपदा
धनंजय मुंडे, सामाजिक न्याय
दिलीप वळसे पाटील- उत्पादन शुल्क
नवाब मलिक – अल्पसंख्यांक मंत्रालय
बाळासाहेब पाटील – सहकार
जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण
हसन मुश्रीफ- ग्रामविकास
राजेश टोपे- आरोग्य
राजेंद्र शिंगणे- अन्न व औषध

*काँग्रेस*

बाळासाहेब थोरात -महसूल
अशोक चव्हाण -सार्वजनिक बांधकाम
नितिन राऊत – ऊर्जा
वर्षा गायकवाड -शालेय शिक्षण
के.सी पाडवी -आदिवासी विकास
अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
विजय वडेट्टीवार – मदत आणि पुनर्वसन खार जमीन
यशोमती ठाकूर – महिला बालविकास
अस्लम शेख – बंदर विकार,वस्त्रउद्योग आणि मत्स संवर्धन

सुनिल केदार- दुग्ध विकास आणि पशु संवर्धन

*हे राज्य मंत्री*

शंभूराज देसाई – गृहराज्यमंत्री(ग्रामीण)
अब्दुल सत्तार – महसूल, ग्रामविकास
बच्चू कडू – जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार
सतेज पाटील – गृह राज्यमंत्री(शहर)
विश्वजित कदम – कृषी आणि सहकार
राजेंद्र यड्रावकर- आरोग्य, सांस्कृतिक, अन्न औषध
अदिती तटकरे – उद्योग, पर्यटन, क्रीडा राज्यमंत्री
दत्ता भरणे – जलसंधारण, सामान्य प्रशासन
संजय बनसोडे – पर्यावरण, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री
प्राजक्त तनपुरे – राज्यमंत्री नगरविकास, उर्जा, उच्च तंत्र शिक्षण

Previous articleपत्रकार संरक्षण समिती पंढरपूर ची नुतन कार्यकारिणी जाहीर
Next articleमाझ्या राजीनाम्याच्या पुड्या सोडल्या ,  राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनाम्याच वृत्त फेटाळलं
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here