Home यवतमाळ यवतमाळ येथील रहिवासी डॉ. निकिता हितेश सेठ (पीटी ) यांना “यंग अचिव्हर...

यवतमाळ येथील रहिवासी डॉ. निकिता हितेश सेठ (पीटी ) यांना “यंग अचिव्हर अवॉर्ड प्रदान”

281

यवतमाळ – फिजिओथेरपी क्षेत्रातील तुमचे योगदान केवळ प्रेरणादायीच नाही तर भविष्यातील तरुणांसाठी एक आदर्श देखील आहे.

असे उद्गार लातूर कॉलेजचे प्रिन्सिपल तथा चेअरमन डॉ. सुभाष खत्री ( पीटी ) म्हणाले. सन्मान स्वीकारताना डॉ. निकिता सेठ भावनिकपणे म्हणाल्या “मी माझ्या पालकांचे, शिक्षकांचे आणि कुटुंबातील सदस्यांचे ऋणी आहे. त्यांच्या आशीर्वाद आणि पाठिंब्या शिवाय हे शक्य झाले नसते.” नुकत्याच लातूर येथील झालेल्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी झालेल्या समारंभात त्या बोलत होत्या.