Home जळगाव रावेरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महिलांचा पहाटे साडेतीन वाजेपासून ठिय्या

रावेरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महिलांचा पहाटे साडेतीन वाजेपासून ठिय्या

143

रावेर (शरीफ शेख)

रावेर स्टेशन परीसरातील होळ भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला, पुतळा काढण्याबाबतच्या हालचाली सुरु आहे.

दरम्यान महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूतळाच्या सरक्षंणासाठी पहाटे साडेतीन वाजेपासून पूतळ्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु आहे. महाराष्ट्रचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला असून पुतळा हटविण्याबाबत हालचाली सुरु असल्याने महिला संतप्त झाल्या आहेत. उद्या शिवजयंती असल्याने महिलांनी पुतळ्याच्या संरक्षणासाठी ठिय्या आंदोलन केले. नंदा बाविस्कर, आनंद बाविस्कर यांनी आदींनी आपली भूमिका स्पष्ट केली. आंदोलन स्थळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.