Home उत्तर महाराष्ट्र मुस्लिम मंच चे ३९ व्या दिवशी उपोषण सुरूच

मुस्लिम मंच चे ३९ व्या दिवशी उपोषण सुरूच

141

शरीफ शेख

रावेर , दि. ०५ :- जळगाव मुस्लिम मंच आयोजित भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध म्हणून जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा मंगळवार ४० वा दिवस अँग्लो उर्दू ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सक्रिय सहभागाने निषेध नोंदवण्यात आला.


सुरवात हाफिज शाहीद यांच्या कुराण पठाणाने मुफ़्ती अबुजर यांच्या दुवा ने सांगता करण्यात आली.

*उपोषणार्थी यांना मार्गदर्शन केले*
फारुक शेख, श्रीमती प्रतिभा शिरसाठ, मुफ़्ती अबुजर, शरीफ शाह बापू ,डॉक्टर अमानुल्ला शाह, कुमारी बुशरा अनवर, काशिफ शेख, फिरोज मुलतानी, असलम खान,हाफिज शाहीद, आयाज अली, अलफ़ैज़ पटेल, मुजाहिद खान, मोहम्मद रफी, अकील पठाण यांनी मार्गदर्शन केले.

*यांची होती उपस्थिती*
एसएम फारुख, मोहम्मद फारुख, अश्फाक शाह,मोहम्मद आसिफ, हबीब अहमद, मोहम्मद अजीम, रेहान शेख, जमीर शेख, आरेफा शाईन, शहनाज अन्सारी, सौ फातेमा सय्यद, नूरजहा बी शेख या शिक्षक वृंदा सोबतच मुकुंद सपकाळे, अश्फाक पिंजारी, तय्यब शेख, शेख अल्ताफ, यांची उपस्थिती होती.

*निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन*
कुमारी नाज अब्दुल वहाब, बुशरा अन्वर खान, सिद्धीका शेख चाँद, तेली सना मोहम्मद फारुख, फरहद ,शेख अमीन,मोहम्मद फजल, वसीम शेख, शेख फैजान, अहेतेशाम खान, सय्यद अबुजर, ताबिश शेख व आस्मा जाकिर खाटिक यांनी यांनी उपर निवासी उपजिल्हाधिकारी कदम यांना निवेदन दिले.