Home जळगाव मनपा शाळा क्रमांक 41 तांबापुरा जळगाव मध्ये वार्षिक महोत्सव व पारितोषिक वितरण...

मनपा शाळा क्रमांक 41 तांबापुरा जळगाव मध्ये वार्षिक महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहाने संपन्न

115

जळगांव :(एजाज़ गुलाब शाह)
शहराचे तांबापुर परिसरात असलेली विद्यार्थ्यांसाठी मनपा उर्दू शाळा क्रमांक 41 मध्ये वार्षिक महोत्सव व पारितोषिक वितरण कार्यक्रम अतिशय उत्साहाने संपन्न झाले.


कार्यक्रमात शाळेचे विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रकारच्या गाण्यावर नृत्य आणि आपली कला प्रदर्शित करून पालकांचे मन विघ्न केले. देशभक्ती गीते, शिक्षकांसाठी गीते, माता-पितांसाठी फिल्मी गीतावर आधारित विद्यार्थ्यांनी चाहत्यांचे मन जिंकले.
कार्यक्रमासाठी वाटचे नगरसेवक सलमान खाटीक मुख्य तिथी व कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून काम केले आणि हे अति सुरुवातीपासून तो कार्यक्रम संपेल पर्यंत बसून विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास वाढला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापिका जाकेरा खान यांनी आपल्या मनोगतात शाळेची सर्व ऍक्टिव्हिटीचा उल्लेख केला आणि पालकांना आवाहन केलं की विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शाळेसोबत सहभाग करा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अकील शेख यांनी केले. आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षिका अर्शिया अंजुम यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदला.