मराठवाडा

नांदेड डाक विभागांनी उघडले निराधार लाभार्थीसाठी खाते उघडण्याचे दरवाजे – सिंगेवार ME नांदेड

Advertisements

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि.१९ :- रोजी मा. डाक अधीक्षक श्री. शिवशंकर बी लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील सर्व गावात वाड्या तांड्यात निराधार यांचे राज्यसरकार कडून अनुदान बँके जमा होत होते पण काही महिन्यांपूर्वी बँकेने निराधार लाभार्थी याचे दरवाजे बंद केले.

निराधार यांना आधार देण्यासाठी पोस्ट ऑफिस ने पुन्हा निराधार लाभार्थी यांच्या करीता पोस्टाचे दरवाजे उघडण्यात आले आहे.डाक अधीक्षक नांदेड यांनी नांदेड डाक टीमची बैठक घेऊन या बाबदचा आढावा डाक विभागीय अधिकारी यांच्याकडून घेऊन त्वरित नांदेड जिल्ह्यातील सर्व निराधार लाभार्थी चे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते काढण्याचे आदेश नांदेड टीमला दिल्या नंतर जवळपास या कामी एक हजार डाक कर्मचारी या मोहिमेला कामाला लागले आहेत.

डाक अधीक्षक नांदेड यांनी या मोहिमेवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने त्यावर नजर ठेवून आहेत.
दररोज सायंकाळी खाते उघडले यांचा आखाडा डाक अधीक्षक हे घेत आहे.
काही दिवसात हे काम डाक टीम पूर्ण करून तसा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
असे सांगण्यात आले.

You may also like

मराठवाडा

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना –  जिल्ह्यात ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...