Home महत्वाची बातमी मुस्लिम मंच ने ५४ संघटन सह संविधान कृति समीती व मेडिया चे...

मुस्लिम मंच ने ५४ संघटन सह संविधान कृति समीती व मेडिया चे आभार मानले

173

शरीफ शेख

रावेर , दि. ०९ :- ७ जानेवारी रोजी संविधान बचाओ समीती तर्फे जो महा मोर्चा काढण्यात आला होता व तो अभूत पूर्व यशस्वी झाल्याने व गुरुवारी त्यास माध्यमाने उचित न्याय दिल्याने त्या ५५ संघटनाचा सर्व दूर अभिननदं होत आहे
या ५५ संघटनेत जळगाव ची मुस्लिम मंच संघटनेचा समावेश असल्याने त्या संघटनेचे संस्थापक व समन्वयक फारूक शेख यांनी त्या सर्व ५४ संघटना सह संविधान बचाओ कृति समिति, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया चे सुद्धा आभार मानले.
मुस्लिम मंच चे नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून साखळी उपोषण जिल्हा अधिकारी कार्यालया बाहेर रोज सकाळी ११ ते २ वाजे पर्यन्त सुरु असून गुरुवारी त्यांचा १७ वा दिवस आहे तरी यात जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थीती द्यावी असे आव्हान फारूक शेख यांनी एका पत्रका द्वारे केले आहे.

Previous articleचार वर्षीय बालिका की मौत
Next articleIndian Navy’s tableau for Republic Day Parade 2020 unveiled
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.