मराठवाडा

घरफोड्या करणारा अट्टल चोरटा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Advertisements

विशेष हत्यारा सह अटक

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. ०५ :- पुंडलिक नगर पोलिसांनी आज एका अट्टल घरफोड्या करणाऱ्या चोरट्यास जेरबंद केले आहे त्याच्या कडून चोऱ्या घरफोडी करण्या साठी उपयोगात येणारा हत्यार ही जप्त करण्यात आला आहे .

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार अट्टल चोरटा अमोल वैजिनाथ गलांडे रा , मुकुंदवाडी हा चोरटा कारागृहातून सुटून आला होता त्याने आपला पोलिसांच्या धका मुळे त्याने आपला ठिकाणा बदलून तो ऐकता नगर मध्ये राहत होता या बाबत पोलिसांना आपल्या गुप्त बातमीदार मार्फत गुप्त माहिती मिळाली होती त्या नुसार पोलिसांनी सापळा रचून अमोल ला पकडले त्याला विचारपूस केली असता त्याने अनेक ठिकाणी चोऱ्या घरफोडया केल्याचे कबूल केले चोऱ्या करण्यासाठीं त्याने एक विशेष हत्यार ही बनवला होता , या अट्टल चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केली आहे ही कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने स , पो , नो घनश्याम सोनुने , पो , नि , विकास खटके , पो , हे , का , रमेश सांगळे मचिंदर शेळके , बाळाराम चौरे , शिवाजी गायकवाड तथा अन्य कर्मचाऱ्यांनी केली आहे.

You may also like

मराठवाडा

शेतकरी, कामगारांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी लाल बावटा काढणार राजा टाकळी ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा

घनसावंगी येथे आज तालुका कमिटी बैठकीत झाला निर्धार घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना –  जिल्ह्यात ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे समर्थक बालकिशन लोया यांचे निधन

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील रहिवासी,तथा राजकीय क्षेत्रातील राष्ट्रवादी ...