Monday, August 2, 2021

शेतकऱ्याच्या बँकेतील बचत खात्यावरील होल्ड हटवा – सखाराम बोबडे पडेगावकर

0
प्रतिनिधी परभणी लोकसभा मतदारसंघातील सर्व बँकेतील शेतकऱ्यांच्या बचत खात्यावरील होल्ड हटवण्याची मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांनी...

बसस्थानकातील तात्पुरत्या प्रवासी निवाऱ्यासाठी निघणार आठ दिवसात निविदा

0
📱जुनी इमारत करणार जमीनदोस्त 📋विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांची माहिती 📙सखाराम बोबडे पडेगावकर यांनी केला होता पाठपुरावा प्रतिनिधी मोडकळीस आलेली गंगाखेड बसस्थानकाची जुनी इमारत पाडत त्या ठिकाणी येणाऱ्या...

शेख इरफान शेख शब्बीर ला मारणाऱ्या दारव्हा पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करून व मनुष्यवधाचा...

0
पालम/प्रतिनिधी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाच्या पालम शाखेच्यावतीने पालम तहसीलदार मार्फत गृहमंत्रीयांना निवेदन सादर करण्यात आले दिलेल्या निवेदनात नमूद केले की,शेख इरफान शेख शब्बीर वय...

एम.आय.एम पक्षाच्या पाथरी विधानसभा अध्यक्षपदी हाफिज अली शेर कुरैशी यांची निवड

0
परभणी/प्रतीनीधी एम.आय.एम पक्षाच्या पाथरी विधानसभा अध्यक्षपदी हाफिज अली शेर भाई खुरेशी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात नमूद केले की आपली एम....

पडेगाव ते स्टेशन वडगाव पर्यंतचा केनलच्या बाजूचा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

0
प्रतिनिधि मुख्य कॅनॉलच्या बाजूचा रस्ता खराब झाल्याने शेतकऱ्यांना दळणवळणासाठी अडचणीत येत आहेत .मोठे मोठे खड्डे पडल्याने संभाव्य अपघात टाळण्यासाठी या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी माजलगाव...

पाथरी तहसील कार्यालयात माहिती अधिकार कार्यकर्त्याला अपमानजनक वागणूक

0
 अहमद अन्सारी  - पाथरी परभणी - एका आरटीआय कार्यकर्त्यांने पाथरी तहसील कार्यालयाकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. निवेदनावर केलेल्या मागण्याकडे स्पष्ट दुर्लक्ष होत असल्याचे दिसून...

राजे मल्हारराव होळकर यांच्या कार्याचा वारसा पुढे चालवण्याची गरज- सखाराम बोबडे पडेगावकर

0
परभणी  -राजे मल्हारराव होळकर यांच्या कार्याचा जगाला आदर्श देणारा आहे,हा वारसा पुढे चालवण्यासाठी गोविंद यादव यांच्यासारखे युवक पुढाकार घेत आहेत ही अभिमानाची बाब असल्याचे...

त्या आपद्ग्रस्त कुटुंबास शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार – सखाराम बोबडे पडेगावकर

0
प्रतिनिधी- वीज पडून कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने उघड्यावर आलेल्या वंदन येथील होरगुळे कुटुंबियांस शासकीय मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची ग्वाही सखाराम बोबडे पडेगावकर यांनी...

कोविड सेंटर व कोविड हॉस्पिटल मध्ये सीसीटीवी कैमरे लावण्याची मागणी…!

0
अजहर शेख हादगावकर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ परभणी जिल्ह्याच्या वतिने ‘ मा . जिल्हाधिकारी परभणी जिल्हा ‘ मा . पालकमंत्री परभणी जिल्हा ‘ मा ....

हरणाच्या गंभीर जखमी पिलास वाचवण्यासाठी युवकांची धडपड

0
सखाराम बोबडे ,शिवराज गुट्टे यांचा पुढाकार गंगाखेड प्रतिनिधी पालम रोड वरील मंगल कार्यालय जवळ दुपारी 2 वाजता जखमी अवस्थेत पडलेल्या हरणाच्या पिल्लाला वाचवण्यासाठी युवकांनी धडपड केली....

कविता गाऊन बाबासाहेबांना अभिवादन

0
प्रतिनिधी कोरोना महामारीचे नियम पालन करीत महाकवी वामनदादा कर्डक लिखित 'पहाट झाली' कविता गाऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना बुधवारी अभिवादन करण्यात आले. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या...

आगीत घर जळाल्याने उघड्यावर आलेल्या शेतकरी कुटुंबास ‘भोलारमजी ‘ ची मदत

0
सखाराम बोबडे यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली होती कैफियत प्रतिनिधी - परभणी रखरखत्या उन्हात लागलेल्या आगीत घर जळाल्याने उघड्यावर आलेल्या कुटुंबीयास काहीतरी मदत मिळावी अशी कैफियत सखाराम बोबडे...

जगभरातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या बद्दल दिपक त्यागी उर्फ नरसिंहानंद सरस्वती वर गुन्हा...

0
परभणी/प्रतीनीधी उत्तर प्रदेश गाजियाबाद येथील रहिवासी नरसिंहानंद सरस्वती डासना देवी मंदिर गाजियाबाद येथील असुन त्यांनी दिनांक 02/04/2021 रोजी पत्रकार परिषद घेऊन मीडियाला बाईट देताना आपत्तीजनक...

आगीत भस्मसात झालेल्या भागात पशुधनासाठी चारा छावण्या उभाराव्यात – सखाराम बोबडे पडेगावकर

0
प्रत्यक्ष घटनास्थळासही दिली भेट प्रतिनिधी दोन दिवसापूर्वी आगीत जळून भस्मसात झालेल्या डोंगरगाव शिवारातील शेकडो हेक्टरच्याच्या क्षेत्रात मेंढपाळ व पशुपालकास साठी चारा छावण्या उभा कराव्यात अशी मागणी...

कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेला वेठीस धरनाऱ्या लाॅकडाऊनला विरोध असुन प्रशासनाने खालीलप्रमाणे उपाययोजना करून परभणी...

0
परभणी/प्रतिनिधी गेल्या वर्षी २३ मार्च २०२० पासून सरकारने कोरोना बाबत संपूर्ण देश लाॅकडाऊन मुळे बंद करण्यात आला. मानवी समाजाचे हीत पाहुण संपूर्ण भारत देश बंद...

डोंगरगाव शिवारात वनवा पेटला, हजारो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी

0
सखाराम बोबडे पडेगावकर यांनी अधिकाऱ्यांना माहिती कळवली प्रतिनिधी -गंगाखेड तालुक्यातील डोंगरगाव( शे) शिवारात सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत हजारो झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली . सखाराम बोबडे...

14 जणांना कोंबून एकाच शासकीय अंबुलन्सने हलवले

0
आरोग्य विभागाकडूनच सोशल डिस्टंसिंग चा फज्जा कोरोणा पेशंट ने आण करणाऱ्या ॲम्बुलन्स मधूनच इतर पेशंटची ने आण सखाराम बोबडे पडेगावकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार प्रतिनिधी परभणी - सोशल डिस्टंसिंग...

पडेगाव शिवारात वीज पडून गाईचा मृत्यू

0
प्रतिनिधी तालुक्यातील पडेगाव शिवारातील शेतकरी नरहरी सत्‍यभान काळे यांची आखाडया जवळ बांधलेली गाय वीज पडून मृत्यू पावली. रविवारी सायंकाळी सहा वाजता हा प्रकार घडला. नरहरी काळे...
21,985FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts