Home विदर्भ बल्लारपूर येथे मानव धर्माचे सेवक संमेलन संपन्न

बल्लारपूर येथे मानव धर्माचे सेवक संमेलन संपन्न

66

नारायणपूर बंडु बन द्वारा
नारायणपूर येथून जवळच असलेल्या बल्लारपूर येथे परमात्मा एक सेवक मंडळ टिमकी नागपूर शाखा बल्लारपूर चा वतीने बल्लारपूर येथे सेवक संमेलन पार पडले त्या कार्यक्रमात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती त्यात आदिवासी नृत्य लेझिम आदीचा समावेश होता सदर कार्यक्रमात सामूहिक हवन कार्य मानव धर्माचे उद्देशाने चर्चा सत्र महिला साठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रम आदी कार्यक्रम पार पडले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेशभाऊ ठुब्रिकर नागपूर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री योगेश भाऊ तूरस्कर हे होते कार्य क्रमाचे यशस्वीतेसाठी श्री नानाजी मानकर विलास थुटे भोलेनाथ निमासत्कर आदींनी परिश्रम घेतले.