Home विदर्भ वर्धत पालकमंत्री सुनिल केदार करणार प्रजासत्ताक दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण.!

वर्धत पालकमंत्री सुनिल केदार करणार प्रजासत्ताक दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण.!

492

सौ .पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. २३ :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७० वा वर्धापन दिन २६ जानेवारी २०२० ला साजरा करण्यात येत असून या निमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी ९:१५ वाजता जिल्हा क्रिडा संकुल येथे होणार आहे. राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, क्रिडा व युवक कल्याण तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुनिल केदार हे यावेळी मुख्य ध्वजारोहण करतील. या कार्यक्रमास नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.