Home मराठवाडा महाराष्ट्र राज्य डीजीटल मिडिया पत्रकार महासंघाची बैठक संपन्न

महाराष्ट्र राज्य डीजीटल मिडिया पत्रकार महासंघाची बैठक संपन्न

28
0

महाराष्ट्र राज्य डीजीटल मिडिया पत्रकार महासंघ कार्यकारिणीची निवड..!!

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. २० :- सुभेदारी गेस्ट हाऊस येथे महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया पत्रकार महासंघाची बैठक रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पत्रकारांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया पत्रकार महासंघाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्षस्थानी अनिल कचरे, उपाध्यक्ष अब्दुल कय्युम, तौफिक शहबाज, भारती मुरकुटे, सय्यद सैफ, वसंत बनसोडे, एम.ए. शकील, सचिवपदी रियाजोद्दीन देशमुख, सहसचिव गणेश चौधरी, महेश मुरकुटे, जब्बार खान, अजमत पठाण, कोषाध्यक्षपदी वसंत बनसोडे, सहकोषाध्यक्ष सय्यद नदिम, सल्लागार अविनाश कुलकर्णी, हसन शहा, अनिस रामपुरे, अजमद पठाण, प्रविण बुरांडे,जेष्ट संपादक मुशाहेद सिद्दीकी, देवीदास कोळेकर, कल्याण अन्नपुर्णे, शकील अहेमद शेख, वफियोद्दीन रफिक, शेख अकरम, सदस्यपदी आवेस काद्री, जमिल पटेल, भारत काळे, बदर काजी, अब्दुल सत्तार सय्यद, खुर्शिद सिद्दीकी, उमेश आव्हाळे, सुरेश क्षिरसागर, अब्दुल माजिद, संजय हिंगोलीकर, जगदीश वेदपाठक, दिपाली चिंचोलीकर, मोहम्मद अल्ताफ, मुजाहेद पटेल, असद खान, पुनम बारगळ, भाग्यश्री कदम, सचिन अंबोरे, इमरान जरीवाला, अहेमद चाऊस, शेख जाकेर,गणेश पवार, शेख अब्दुल जब्बार, शेख मुख्तार आदींची निवड करण्यात आली.

Unlimited Reseller Hosting