Home यवतमाळ यवतमाळ येथे 51 फूट उंच रामराज्य ध्वजाची स्थापना* ना.संजय राठोड व सौ...

यवतमाळ येथे 51 फूट उंच रामराज्य ध्वजाची स्थापना* ना.संजय राठोड व सौ शीतलताई राठोड यांनी केले ध्वजाचे विधिवत पूजन

112

जय श्रीराम च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला

श्रीराम नवमीच्या पर्वावर युवासैनिक निरव गढीया यांचे संकल्पनेतून तसेच प्रवीण निमोदिया,विशाल गणात्रा,
हितेश खालपाडा,निलेश बेलोकार,पवन अराठे,सौरभ तिवारी यांचे पुढाकारात स्थानिक जयहिंद चौक व गणपती मंदिर चौक येथे 51 फूट उंच रामराज्य ध्वजाचे अनावरण राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री,यवतमाळ व वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड व सौ शितलताई संजय राठोड यांचे शुभहस्ते झाले.देशात प्रभू श्रीरामाचे विचारांचे रामराज्य अवतारावे व सर्व कल्याणकारी हिंदुराष्ट्र स्थापन व्हावे ह्या विचारांनी प्रेरित होऊन ह्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ही रामराज्य ध्वज स्थापना पराग पिंगळे, अनिल शर्मा, अ‍ॅड.गोपाल शर्मा, मुरारीबाबू झुनझूनवाला, गजानन इंगोले, माधुरीताई अराठे, ज्योतीताई चिखलकर, मिनाताई खालपाडा, योगेश भांदक्कर, दीपक ठाकूर,
राजेंद्र गिरी, नारायण उईके, अ‍ॅड.अभिजीत बायस्कर,
दशरथ शेजुळकर, सदाशिव मामा दहीफळे यांचे विशेष मार्गदर्शनात करण्यात आली.

सर्वप्रथम जयहिंद चौक येथील राम मंदिरात प्रभू श्रीरामाची पूजा व आरती करण्यात आली.त्यानंतर ढोलताशाच्या गजरात व टाळ मृदुंगाचे तालात,मंगल मंत्रोच्चारात विधिवत पूजा करून जयहिंद चौक व गणपती मंदिर चौक येथे रामराज्य ध्वज स्थापना करण्यात आली.

कार्यक्रमाला श्री सुभाष राय,श्री मनोज औदार्य काका,राजेशजी निवल,अजयजी मुंदडा,राजू पडगीलवार,गणेश गुप्ता,मनोज पसारी,गुरुदत्त उपाध्याय महाराज,पुरुषोत्तम मामा पोतदार हे मान्यवर व मोठ्या संख्येने शिवसैनिक,युवा सैनिक व रामभक्त उपस्थित होते

ह्या उपक्रमाला आयोजन समिती निलेश साबले, संतोष चव्हाण, फिरोज पठाण,रुपेश खडसे, राजु बोडखे, चेतन पवार, सतिष सकट, निमिषा पोपट, पद्माकर काळे, संजय उपग्नलावार, श्याम थोरात,बादल राठोड, सुमित पवार,राजेश जाधव, राहुल गंभीरे, अजय शर्मा, अविनाश पुट्टेवार, केशव शर्मा, उमेश पोद्दार, अभिजीत बन्नावडे, अवि मेने, धिरज शिंदे, महेंद्र ठाकुर, सुमित पाटील, यश पुट्टेवार, पंकज निमोदिया, कुंदन शर्मा, दिलीप सिंग,
अभिषेक मेश्राम, गोलु तपासे, श्याम राऊत, प्रदिप टोटे, संतोष शर्मा, हरिओम शर्मा, दिलीप तेलंग, अनिल कट्यारमल, मोनु मस्के, राजेश श्रीवास, संजय निमोदिया, प्रमोद श्रीवास, अजय अग्रवाल, राज जाधव, सुमित पवार,
अमोल राठोड, अजित गजभिये,मनिष देशपांडे, राजेश डोळे, जितु लाखे, गन्नू मेहता, प्रशांत शेटे, वैभव महिंद्रकर, निखील पोद्दार, गजानन वनकर, निलेश अनकर, रितेश निलावार, प्रमोद पतिंगे, संजय नामोसकर, मनोज वरणे,
मोनू रायचुरा, संदीप देवकते,राजेंद्र गावंडे, श्याम बोबडे, मनोज लढे, पवन मंगाम, प्रज्योल पेंदोरकर, बबन पाल, शुभम कोडापे, जय चेचणे, आकाश राठोड, आकाश चव्हाण, विकास कोल्हे, प्रविण ठाकरे, महेश पवार, शुभंकर भट, विनीत हातगांवकर,बाळा राठोड, जय कारीया, सुमित हातगांवकर, जय गंडेचा, श्री तायडे, राजु पवार, गजु व्यवहारे, हर्षल इंगळे, पिंटू कदम, अतुल पवार, निलेश लोहे, अनिल काळे, आशिष पुट्टेवार, प्रतिक क्षिरसागर, राजु बल्ले, आशिष श्रीवास,शुभम चोखटे, शुभम धवणे, संतोष उईके, रवि ठाकरे, गोपाल पराते, निकेश यादव, निकेश अरघडे, आशिष किनकर, संम्मयक कांबळे, संसकार जाधव, अजय यादव, रवि जेठाजी, गणेश मेश्राम, रोहन कैथवास, विशाल मेश्राम, दुर्शेष कुंभारकर, खुशाल राठोड, अमोल राठोड, सुरज हाडके, प्रतिक आडे, सचिन राठोड, निलेश मेश्राम, कुणाल अतकर, अनिल पवार, सुमित सिसोदीया, अर्जुन चव्हाण, संजय आडे, जवहार आडे, उमेश आडे,विनोद राठोड, कैलास राठोड, दिलीप राठोड, आकाश मसराम, अर्जुन पवार, रवि आडे, विनोद आडे,विजय नागरगोजे, विजु पवार, मनोज गोरीकर, धिरज पाली, अनिल माहूरे, विनोद भिसने, सचिन गिरी व तिवारी चौक मित्र परिवार,युवासेना व शिवसेना,हिंदू गर्जना प्रतिष्ठान परिवार यांचे विशेष सहकार्य लाभले.