Home विदर्भ ह्या आहेत खर्या गरजवंत आदिवासी बहिनी…..

ह्या आहेत खर्या गरजवंत आदिवासी बहिनी…..

182
0

कु. आरती व कु. भारती संत गाडगेबाबा सेवा समीति हिवरखेड ने घेतले शिक्षनाचे पालकत्व….

देवानंद खिरकर

अकोला / अकोट – हिवरखेड येथे आदीवाशी रामलाल व आजी सिताआजी ह्याच्या ह्या कु आरती व कू भारती ह्या नाती आरती व भारती ची आई दोघीना व नवर्‍याला सोडुन दुसर्‍यासोबत घरठाव माडण्यासाठी पाच वर्षापासुन कूणासोबत गेली पता नाही
तर वडील सूद्या चार वर्षा पासून दुसरी सोबत कूठे राहत आहे यांना व आजी व आजोबाला माहीत नाही हे सर्व आदीवाशी कूटुंब तिडके यांचे वाड्यात मोल मजूरी करुन ऊदर निर्वाह करतात ह्या दोन मूली आबा व आजीच्या आसर्‍याने राहत आहेत त्याना शिक्षनप्रवाहात आनण्यासाठी संत गाडगेबाबा सेवा समिती मार्फत तुलशिदास खिरोडकार, ऊमेश तिडके गूरु ,शाम कोल्हे यांच्या सहकार्याने व संत गाडगेबाबा सेवा समिती कडून अडगाव येथिल शाळेत त्याना दाखल केले त्यांची कपडा लत्ता शालेय सामूग्रीची जबाबदारी समितिने घेतली आज तिन वर्षापासून त्या शाळेत शिक्षनाचे बालकडू घेत आहेत त्याना दर दिवाळिला नवीन त्यांचे पसतिचे कपडे देनारे समितिचे डाॅ धूळे साहेब याचे सूद्धा गाडगेबाबा सेवा समिति हिवरखेडला सहकार्य लाभते
आजच्या घडीला जिवघेन्या कोरोणा व्हायरसच्या या परीस्तितीमूळे शाळा सूद्दा सव्वा महिन्यापासून बंद आहेत महाराष्टात ही आदेशानूसार शाळा बंद आहे घरातच थांबा मास्क लावा या परीस्तितित या दोघी आरती व भारती आपल्या घरी आल्या आहेत संत गादगेबाबा सेवा समिती कडून त्याना अन्नदान व कपडे देन्यात आले शाळा सूरू होईस्तोवर त्या माझे संपर्कात राहतात.