Home A

    A

    3
    0

    श्रमिक पत्रकार वगळता ग्रामीण भागातील पत्रकारांचा आज पावेतो एकही संघटना किंवा सरकारने विचार केला नाही. त्यामुले पत्रकारितेचे मूल्यसुद्दा बदललेले आहे. जाहिरातीच्या माध्यमातून वर्षभरात पाच पन्नास हजार रुपये मिळवून स्वतःला धन्य मानतात. बहुतांश पत्रकार शिक्षक, व्यापारी व इतर व्यवसाय करीत असून समाजात आपले वजन वाढणे साठी ते नावापुरती पत्रकारिता करीत असतात. वास्तविक पाहता असलेल्यापैकी फक्त 10 टक्के पत्रकार सक्रिय पत्रकारिता करतात. ग्रामीण व शहरी भागातील उपेक्षीत पत्रकारांची एक राज्यस्तरीय संघटना उभी करून एकाच वेळी सर्वांनी कामबंद आंदोलन करावे. जेणेकरून वृत्तपत्र मालकांना ग्रामीण पत्रकारांची ताकदीची ओळख होईल. जितेंद्र कोठारी,वणी मो.9423436056